धार्मिक, सांस्कृतिक

धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उत्सव-

  • गावामध्ये 15 ऑगस्ट स्वातंयदिन साजरा केला जातो.
  • स्वातंत्र दिनानिमित्त जंगी कुस्त्याचे मैदान भरविण्याची परंपरा आहे. ऐतिहासिक या संुदर मैदानावर नामवंत मल्ल हजेरी लावतात.
  • जोर्तीलींग यात्रा, सिध्देश्वर यात्रा या चैत्र महिन्यात भरली जाते. यात्रेनिमित्त मनोरंजनासाठी तमाशा व कलापथक असे कार्यक्रम होतात.
  • गावात एक गाव एक गणपती करुन उत्कृष्ट काम केले.