शैक्षणिक

  • शिक्षण प्रसारक मंडळ बांबवडे या संस्थेमाफर्त जनता विद्यालय बांबवडे हे माध्यमिक व प्राथमिक चालविले जात आहे.
  • ग्राम शिक्षण समितीद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विविध कार्यक्रम घेवून शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातात.