पुरस्कार
- पुरस्कार गावाला सन 1952, 1953, 1954 साली सलग तीन वर्षे संयुक्त महाराष्ट्राच्या कालावधीमध्ये महात्मा गांधी सप्ताहामध्ये फिरती ढाल महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने मिळवली. त्यावेळी संयुक्तमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुरारजीभाई देसाई यांनी सन 1953 साली गावाला भेट दिली.
- त्यानंतर 1954 साली नंबर आलेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही गावाला भेट दिली ती फिरली ढाल ग्रा.पं. कडे अस्तित्वात आहे.
- तसेच सन 1969-70 मध्ये महात्मा गांधी जन्म शताब्दी समारोहचे ग्राम पारितोषक योजना मधील पारितोषक गावातील लोकांनी उत्सव स्फूर्ती काम केलेबाबत तालुका पातळीवर पंचायत समितीकडून पहिले नंबरचे बक्षीस मिळाले.
7ads6x98y