जमिनीबद्दल माहिती

  • गावात बागायती आणि जिरायती दोन्ही प्रकारची जमीन आहे.
  • गावाच्या दक्षिणेस काळी सकस कसदार सुपीक जमिन आहे व उत्तरेस खडकाळ माळरान जमिन आहे.
  • गावात एकूण जमिन – 1391 हे.
  • लागवडी खालील जमिन – 1281हे.
  • पडीक जमीन – 103 हे.
  • गायरान जमीन – 28.39 हे.
  • गावठान जमीन – 14.85 हे.