सुविधा

अरोग्य सुविधा-

  • गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राची 1984 साली उभारणी झाली. या उपकेंद्रामाफर्त दिवसास माताबाल संगोपन, क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निमुर्लन, अंधत्व निवारण कुटुंब नियोजन यासारखे कार्यक्रम राबविले जाण्यास शालेय विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी, किशोर वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि सल्ला दिला जातो.
  • जन्म, मृत्यू, बाल मृत्यू नोंदणी केली जाते.
  • घरोघरी भेट देवून साथींच्या रोगाचे सर्वेक्षण केले जाते.
  • पिण्याच्या पाण्याची नमुन्याची तपासणी केली जाते.
  • पल्स, पोलिओ, जंतनाशक आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जाते.
  • गावात आरोग्य दिन साजरा केला जातो.
  • गावात खासगी 4 दवाखाने आहेत. त्यात विविध प्रकारचे आजारावर उपचार केले जातात.
  • गावात तीन औषधांची दुकाने आहेत.

शैक्षणिक सुविधा:-

  • बांबवडे गावात विद्यालय आहे. ही शिक्षण संस्था ग्रामीण भागातील पहिली शिक्षण संस्था आहे. सदर शिक्षण संस्थेस पंचक्रोशीतील विद्यार्थी येत होते. ही गावातील लोकांनी उभी केली आहे.
  • तसेच गावाच्या पुर्वेला प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहे. तीचे चारी बाजूर भिंत आहे व शाळा स्वच्छ व सुंदर आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच विद्याथ्र्यांना खेळाची आवड व्हावी यासाठी पुरेशा प्रमाणात खेळाचे मैदान आहे. विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा पाया मजबूत करणेचे काम ही शाळा अविरितपणे करीत आहे.


प्राथमिक शाळेची माहिती-

जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नं.1, बांबवडे.

       मुख्याध्यापकाचे नांव-करीम यासीन मुलाणी.

                पटसंख्या मुले/मुली-, मुतारी संख्या-12, शौचालय संख्या-2.

 

जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नं.2, बांबवडे.

      मुख्याध्यापक-कांता शिवलिंग पाटील.

               पटसंख्या मुले/मुली-, मुतारी-16, शौचालय-4.

जनता विद्यालय, बांबवडे.

      मुख्याध्यापक-खंबाळकर शिवाजी विठ्ठल.

               पटसंख्या मुले/मुली-, मुतारी-27, शौचालय-4.


अंगणवाडी माहिती-

  1. सेविकेचे नांव-पवार प्रमिला यशवंत-अं.क्र.-172, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोटी चित्रे-आहेत.
  2. सेविकेचे नांव-कदम विमल सुबराव-अं.क्र.-173, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोटी चित्रे-आहेत.
  3. सेविकेचे नांव-भंडारे वंदना मनोहर-अं.क्र.-174, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोटी चित्रे-आहेत.
  4. सेविकेचे नांव-पवार कांता कृष्णा-अं.क्र.-175, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोटी चित्रे-आहेत.
  5. सेविकेचे नांव-पवार कल्पना राजाराम-अं.क्र.-176, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोटी चित्रे-आहेत.
  6. सेविकेचे नांव-पाटील वैशाली अशोक-अं.क्र.-339, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोटी चित्रे-आहेत.
  7. सेविकेचे नांव-संकपाळ सुनंदा राजेंद्र-अं.क्र.-340, स्वच्छतागृह-आहे, स्टाईल-आहे, बेबी पॅन-आहे, रंगरंगोटी चित्रे-आहेत.

आठवडे बाजार-

  • गावातील आठवडा बाजार दर शुक्रवारी भरतो.