सहकारी
- गावास बांबवडे सेवा सह संस्था व गणेश सोसायटी अशी सहकारी 2 सोसायटी आहेत. त्यामाफर्त शेतक-यांना कर्जाचे कमी व्याज दराने वाटप केले जाते. दरवर्षी शेतक-यांना 3 कोटी पेक्षा अधिक कर्ज वाटप केले जाते.
- दुध संकलन केंद्र आहेत.
- 1 पतसंस्था व पलूस सहकारी बॅंक पलूस या बांबवडे यांचे माफर्त कर्जवाटप केले जाते.
- शेतीला पाणी पुरवठा करणारी 2 लिप्ट इरिगेशन आहेत.
- तसेच ग्रामीण बिगर शेती, कृषी विज्ञान मंडळ, कला क्रिडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळ कार्यरत आहेत.





