ग्रामदैवत

  • आमच्या गावात ग्रामदैवत विठ्ठल-रुक्मणी व हनुमान मंदीर व महादेव मंदिर आहे.
  • महादेव मंदिराला 100 वर्षे पूर्ण झाले आहे.
  • शताब्दी जिर्णोध्दार केला आहे. अत्यंत प्रशस्त आणि सुंदर मंदीर आहे.