आकडेमोडी
शासकीय सांख्यिकी-
- बांबवडे ग्राम पंचायतीची स्थापना दि. 20/7/1954.
- गावाची लोकसंख्या – 6403.
- ग्रामपंचायत सदस्य संख्या – 15.
- मतदार – 4642.
- मागासवर्गीय संख्या – 1500.
- तालुक्याचे ठिकाण – पलूस.
- पलूस-बांबवडे अंतर – 5 किमी.
हातंपपाची माहिती-
- बांधीव कट्टा-स्मशानभूमी – 1.
- माने-जाधव वस्ती – 1.
- मुल्ला मळा, कराड रस्ता – 1.
- खंबाळकर मळा – 1.
- खंबाळकर विहिर – 1.
- मुलान वाडा – 1.
- कुस्त्याचे मैदान – 1.
- विठ्ठल-रुक्मीणी मंदिर – 1.
- मुल्ला वस्ती सातारा रोड – 1.
- सूर्वे मळा – 1.
- माने मळा – 1.
- जनता विद्यालय – 1.
- खोरी मळा – 1.
- प्राथमिक उपकेंद्र जवळ – 1.





