विविध योजना

  • राज्य सरकारच्या यशवंत ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत गावातील संपूर्ण रस्ते डांबरीकरण करणे.
  • गावातील त्ण्ब्ण्ब्ण् गटारी दलीत वस्ती सुधार योजनेतून मागास वर्गीय वस्तीस पूर्ण रस्ते डांबरीकरण व त्ण्ब्ण्ब्ण् गटार बोळ कॉंक्रटीकरण व समाज मंदिर योजनेतून पाण्याची टाकी व जलशुध्दीकरण प्लॉन्ट मंजूर केला आहे.

थोडयाच दिवसात कार्यन्वित होईल.