उत्पन्नाची साधने
- गावात मुख्य उत्पादनाची साधने शेती आहे.
- पारंपारिक विकासाबरोबर द्राक्ष शेतीवर भर दिला आहे.
- कमी पावसात येणारे पिक ठिबक सिंचनाद्वारे घेतले जाते.
- तसेच द्राक्षेपासून बेदाना निर्मती, पोल्ट्री व्यवसाय, खादय निर्मिती इंडीस्ट्रीज रेशीम उदयोग.
- किराणा दुकान, ज्वेलर्स, हॉटेल, ढाबा, दुध संकलन केंद्र, दुध प्रक्रिया व उपपदार्थ इ. आहेत.





