जमिनीबद्दल माहिती
- गावात बागायती आणि जिरायती दोन्ही प्रकारची जमीन आहे.
- गावाच्या दक्षिणेस काळी सकस कसदार सुपीक जमिन आहे व उत्तरेस खडकाळ माळरान जमिन आहे.
- गावात एकूण जमिन – 1391 हे.
- लागवडी खालील जमिन – 1281हे.
- पडीक जमीन – 103 हे.
- गायरान जमीन – 28.39 हे.
- गावठान जमीन – 14.85 हे.





