रोजगाराची

  • गावातील सुशिक्षीत तरुणाने पोल्ट्री खादय निर्मिती, मका प्रक्रिया व त्याचे उपपदार्थ तयार करणे.
  • गावात महिला बचत गट 70 असून या गटामाफर्त शेवया मशिन, शिलाई मशिन, दुध संकलन केंद्र, म्हैस पालन, बेदाना पॅकींग अशी विविध उदयोग चालू आहेत.